श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
त्यानुसार इच्छूक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात
पदाचे नाव व पदसंख्या –
1) सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) -01
2) नेटवर्क इंजिनिअर -01
3) हार्डवेअर इंजिनिअर -01
4) सॉफ्टवेअर इंजिनिअर-01
5) लेखापाल – 01
6) जनसंपर्क अधिकारी – 02
7) मास मिडीया प्रमुख – 01
8) अभिरक्षक – 01
9) भांडारपाल – 01
10) सुरक्षा निरीक्षक – 01
11) स्वच्छता निरीक्षक – 01
12) सहाय्यक जनसंपर्क अधिकारी – 02
13) सहाय्यक सुरक्षा निरीक्षक – 06
14) सहाय्यक स्वच्छता निरीक्षक – 02
15) प्लंबर – 01
16) मिस्त्री – 01
17) वायरमन – 02
18) लिपिक-टंकलेखक – 10
19) संगणक सहाय्यक – 01
20) शिपाई -10
———————————–
एकूण – 47
पात्रता – पदानुसार
वय – उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे
परीक्षा फी –
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
पगार – 15000/- ते 122800/- पर्यंत (पदानुसार)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक – 23 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट – www.shrituljabhavani.org
अर्जा विषयी संपुर्ण महिती – https://shrituljabhavani.org/showtenderasp.aspx
For More Updates Follow –
https://champsmaker.com/