स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ (प्रशिक्षणार्थी) (OCTT) पदांच्या एकूण 314 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
जाहिरात क्र. 01/2024 दिनांक 22/02/2024
पदाचे नाव – ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ (प्रशिक्षणार्थी) – (OCTT)
एकुण पदे- 314 जागा
शैक्षणिक पात्रता – Matriculation + 3 Years Experience
वयोमर्यादा – 18 ते 28 वर्ष
( वय, पात्रता आणि अनुभव दिनांक 18/03/2024 नुसार असावा)
अर्ज शुल्क –
General/OBC/EWS candidates – Rs.500/-
SC/ST/PwBD/ESM/ Departmental candidates – Rs.200/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/
नवीन जाहिराती साठी Follow करा –
https://champsmaker.com/
जाहिरात येथे डाउनलोड करा –
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचा.