🌆 पुणे महापालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची भरती! 🏗️
PMC Junior Engineer BHARTI : पुणे महानगरपालिका (PMC) च्या स्थापत्य विभागात कहनष्ठ अभियंता (स्थापत्य) – Junior Engineer (Civil) या पदासाठी सविंदा प्रक्रियेअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावा.
📌 पदाचे नाव –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)
🔢 एकूण पदसंख्या – 169
🎓 शैक्षणिक अहर्ता –
✔️ स्थापत्य अभियांत्रिकीमधील डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक
✔️ शासनमान्य संस्थेमधून पदवी/डिप्लोमा घेतलेला असावा
🎂 वयोमर्यादा –
✔️ खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
✔️ मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
(राज्य शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट लागू)
💰 वेतन श्रेणी –
✔️ ₹38,600 – ₹1,22,800 (मासिक वेतन शासन नियमांनुसार)
💳 अर्ज शुल्क –
✔️ खुला प्रवर्ग: ₹1,000/-
✔️ मागास प्रवर्ग: ₹900/-
✔️ अपंग व अनाथ उमेदवार: शुल्क माफ
PMC Junior Engineer BHARTI
🌐 अर्ज करण्याची पद्धत – फक्त ऑनलाइन
🔗 अधिकृत संकेतस्थळ: https://www.pmc.gov.in/b/recruitment
🧪 निवड पद्धत –
✔️ लेखी परीक्षा
✔️ मुलाखत (शक्य असल्यास)
📅 महत्वाच्या तारखा –
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख: 01.10.2025
🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31.10.2025
🗓️ परीक्षा/मुलाखतीची तारीख: नंतर जाहीर केली जाईल
🔗 महत्वाच्या लिंक –
🌍 अधिकृत संकेतस्थळ: https://www.pmc.gov.in
📝PDF Advertisement : येथे वाचा
📝 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: Apply Online Here
🛠️ अर्ज कसा कराल?
1️⃣ अधिकृत वेबसाइट https://www.pmc.gov.in/b/recruitment
2️⃣ “Apply Online” लिंकवर क्लिक करा
3️⃣ अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा
4️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5️⃣ शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा
6️⃣ अर्ज अंतिम सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा
PMC Junior Engineer BHARTI
सर्वसामान्य सूचना –
1.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.
2.जाहिराती दिलेले सर्व निकष तपासून पहावेत.
3.अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
4.अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा.
5.अधिक माहितीसाठी https://champsmaker.com ला भेट द्या.
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी तसेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित भेट द्या.
