महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत यंग प्रोफेशनल II पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2024 आहे.
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल II
पदसंख्या – 01
शैक्षणिक पात्रता –
1. M. Tech. Agril. Engg. with specialization IDE/SWCE/IWME/LWME and relevant discipline / M. Sc. Agri in IWM/ Entomology/ Pathology/ Agronomy/Soil Science/Agril. Extension.
वेतन – 42000 Fixed Pay
वय – 21 – 45 वर्ष
नोकरी ठिकाण – राहुरी
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
प्रधान अन्वेषक (I/c), प्रिसिजन फार्मिंग डेव्हलपमेंट सेंटर (PFDC),
सिंचन आणि ड्रेनेज अभियांत्रिकी विभाग,
डॉ. A.S.C.A.E. आणि T., महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
राहुरी,जि.अहमदनगर – 413722 (एमएस)
The email id is: pfde_rahuri@rediffmail.com, pfde_rahuri@yahoo.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट http://mpkv.ac.in
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात येथे सविस्तर वाचा –
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यंग प्रोफेशनल II जाहिरात आणि नमुना अर्ज
For More Updates Follow – https://champsmaker.com
Join Our –
– नवीन जाहिराती इथे पहा –
- Shahu Bank Beed Recruitments : विविध 8 पदे भरती
- C-DAC Recruitments : 22 Scientist B Post
- HSC Board Form 2025 : इयत्ता बारावी बोर्ड चे फॉर्म भरण्यास सुरुवात
- NIACL ADMINISTRATIVE OFFICERS Recruiments : 170 पदभरती सुरु
- RRB NTPC Recruiments : गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (स्नातक) 8113 पदे भरती सुरु
- NTPC Deputy Manager Recruitment 2024: उपव्यवस्थापक 250 पदांसाठी भरती सुरु
- BMC Inspector Recruitments : 178 निरीक्षक पदासाठी भरती सुरू
- SSC Constable Recruiments : 39,481 पदांसाठी भरती सुरु
- ITBP Recruitment 2024: 819 पदे Constable पदभरती सुरु
- EIL Recruiments : 60 विविध पदांसाठी भरती सुरु
- UPSC Recruiments : केबिन सुरक्षा निरीक्षक 16 पदासाठी भरती सुरु