महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत यंग प्रोफेशनल I पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल I
पदसंख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.Graduates with B.Tech. (Agril. Engg.)/B.E. Mech./B.Tech. Mech.
2.Any Graduates with valid Remote Pilot Training Certificate (medium category)
3.Any Graduates with valid Remote Pilot Training Certificate (small category)
वेतन – 30000 Fixed Pay वय – 21-45 वर्ष
नोकरी ठिकाण – राहुरी
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
अकाउंटेबल मॅनेजर, रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन,
कृषी विभाग अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,
जि. अहमदनगर-४१३७२२ (एमएस)
संपर्क – 9422203849
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट http://mpkv.ac.in
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात येथे सविस्तर वाचा-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यंग प्रोफेशनल I जाहिरात आणि नमुना अर्ज
For More Updates Follow – https://champsmaker.com
Join Our –
– नवीन जाहिराती इथे पहा –
- Indian Coast Guard Recruitment 2025 – Apply Now for 630 Vacancies
- 11th Admission 2025 – 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
- BOB Recruitment 2025 – Apply Online for 146 Posts!
- NPCIL Recruiments : 391 विविध पदांसाठी भरती सुरू
- HSC Hall Ticket 2025 : फेब्रुवारी – मार्च 2025 होणाऱ्या 12 वी परीक्षेचे Hall Ticket दिनांक 10/01/2025 पासून उपलब्ध.
- NCL Recruitment : Project Associate-II साठी भरती सुरू
- NMC Recruitments 2025 : 245 विविध पदांसाठी भरती
- Shahu Bank Beed Recruitments : विविध 8 पदे भरती
- C-DAC Recruitments : 22 Scientist B Post
- HSC Board Form 2025 : इयत्ता बारावी बोर्ड चे फॉर्म भरण्यास सुरुवात
- NIACL ADMINISTRATIVE OFFICERS Recruiments : 170 पदभरती सुरु