महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 जागा निघालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव – विद्युत सहाय्यक
पदसंख्या – 5347 जागा
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
2) वीजतंत्री/तारतंत्री पदविका
वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
वेतन –
प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-
परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20/03/2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अर्ज येथे करावा –https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
जाहिरात येथे पहा –
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचा.
For More Updates Follow – https://champsmaker.com
Join Our –