MahaPolice Bharti –
महाराष्ट्र राज्य मध्ये बंपर पोलीस भरती सुरू झाली आहे.अर्ज करण्यास 5 मार्च 2024 पासून सुरूवात झालेले आहे.यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही होती परंतु आता ही मुदत वाढवण्यात आलेली असून आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 झालेली आहे.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार पोलीस भरती करिता अर्ज करू शकतात.
पोलीस भरती करता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, पदसंख्या, वय आणि इतर निकष खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तरी खालील लिंक ला टच करून सर्व माहिती सविस्तर पहावी.
- MahaPolice Bharti –
राज्यात पोलीस भरती 17000 जागा शेवटची तारीख 31 मार्च 2024 शेवटचे 7 दिवस शिल्लक….Police Bharti 2024
2.MahaPolice Bharti –
राज्यात बंपर पोलीस भरती इच्छुकाला नौकरीची सुवर्ण संधी १७ हजार पदे
मुदतवाढ झालेली झालेला प्रेस नोट – येथे वाचा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
ऑनलाइन अर्ज – ऑनलाईन अर्ज करा Apply Online Application
—————————ENGLISH——————————–
The recruitment process for bumper police recruitment in the state of Maharashtra has started from March 5, 2024. Earlier, the last date for application was March 31, 2024, but now this deadline has been extended, and the new last date for application is April 15, 2024. Eligible and interested candidates can apply for the police recruitment.
Extended Date Pess Note – PDF Advertisement Read Here
Last Date To Apply – 15 April 2024.
Online Apllication – Click Here To Apply