महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 जागेसाठी Mahadiscom Vidhyut Sahayak Bharti 2024-ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Follow me

 

Mahadiscom Vidhyut Sahayak Bharti 2024 –

महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 जागा यापूर्वीच निघालेल्या निघालेल्या आहेत. त्याची मुदत वाढ झालेली आहे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19.04.2024 आहे.पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

संपुर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा –

https://champsmaker.com/mahavitarna-vidhyut-sahayak-bharti/

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक



पदसंख्या – 5347 जागा



शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

2) वीजतंत्री/तारतंत्री पदविका



वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे



वेतन –

प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-

द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-

तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-



परीक्षा शुल्क –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST

मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST



अर्ज पद्धती – ऑनलाईन



अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19/04/2024



अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

अर्ज येथे करावा –https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/Online Apply Here

मुदत वाढ झालेली जाहिरात येथे पहा – मुदत वाढ जाहिरात

                  नवीन जाहिराती वाचा

Scroll to Top