Latur District Court Sweeper Bharti
Latur District Court Sweeper Bharti – जिल्हा न्यायालय लातूर अंतर्गत “सफाईगार” पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
🌟 लातूर जिल्हा न्यायालयात “सफाईगार” पदांसाठी भरती 🌟
🔹 पदाचे नाव: सफाईगार
🔹 पदसंख्या: १३ जागा
🔹 शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
🔹 अर्हता :
१) सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे.
२) स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
३) उमेदवाराला दिनांक २८/०३/२००५ नंतर जन्मास आलेल्या मुलांची संख्या एकुण दोन पेक्षा जास्त नसावी.
४) अर्जदाराला कोणत्याही गुन्हयासाठी अटक किंवा दोषी ठरविले नसावे आणि त्याने/तिने/तिच्याविरुध्द फौजदारी खटला/तकार प्रलंबित असल्याचे किंवा फौजदारी खटला/तकार याचा निर्णय झालेला आहे असे, उघड केले पाहिजे.
🔹 वेतनश्रेणी: सातवा वेतन आयोगानुसार एस-१, रु. १५,००० – ४७,६००/-
🔹 नोकरी ठिकाण: लातूर
🔹 वयोमर्यादा: १८ – ४३ वर्ष
🔹 अर्ज पद्धती: ऑफलाईन
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मे २०२४
📌 अर्ज पाठविण्याचा पत्ता:
प्रबंधक,
जिल्हा व सत्र न्यायालय,
लातूर.
Latur District Court Sweeper Bharti -Important Links
✅ अधिकृत वेबसाईट: https://latur.dcourts.gov.in/
📝 PDF जाहिरात – https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3ec04477b02d99dd6c00c5ba852bb9a9e/uploads/2024/04/2024042963.pdf
📝 अर्जाच्या माहितीसाठी : मूळ जाहिरात वाचा.
📢 महत्त्वाच्या तारखा: – अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मे २०२४
सर्वसामान्य सूचना –
1.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.
2.जाहिराती दिलेले सर्व निकष तपासून पहावेत.
3.अर्ज दिलेल्या पत्त्यावर करावा अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
4.अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा.
5.अधिक माहितीसाठी https://champsmaker.com ला भेट द्या.
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी तसेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित भेट द्या.
अर्ज करा आणि लातूर जिल्ह्यातील न्यायिक क्षेत्रात आपल्या करिअरची निर्मिती करा!
———————-ENGLISH———————-
Latur District Court Sweeper Bharti
Recruitment for “Sweeper” Positions at Latur District Court
Position Name: Sweeper
Number of Positions: 13 vacancies
Educational Qualification: As per the educational qualification required for the position. (Refer to the original advertisement.)
Eligibility:
- Must be physically fit and capable of performing duties as a Sweeper.
- Priority will be given to candidates with experience in handling cleanliness-related equipment.
- The total number of children born after 28/03/2005 should not exceed two.
- The applicant should not have been convicted or declared guilty for any offense, and there should be no pending or decided criminal case against them.
🔹 Salary Scale : As per the Seventh Pay Commission, Level S-1, Rs. 15,000 – 47,600/-
🔹 Job Location: Latur
🔹 Age Limit: 18 – 43 years
🔹 Application Method: Offline
🔹 Last Date for Application: 14th May 2024
📌 Address for Sending Application:
Manager,
District and Sessions Court,
Latur.
✅ Official Website: https://latur.dcourts.gov.in/
📝 Advertisement PDF: Read PDF Advertisement And FORM
📝 For Application Details: Refer to the original advertisement.
📢 Important Dates:
Last Date for Application: 14th May 2024
Latur District Court Sweeper Bharti : General Instructions:
- Read the advertisement carefully before applying.
- Check all the criteria provided in the advertisement.
- Apply by sending your application to the address provided; visit the official website before applying.
- Apply before the last date.
- Visit https://champsmaker.com for more information.
Apply soon and build your career in the judicial sector of Latur!