मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरता सहा उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
जाहिरात – क्र. प्रशासन/600/2024. दिनांक 19/06/2024
पदाचे नाव – सफाई कामगार
पदसंख्या – 7
पात्रता –
1.चौथी पास
2.मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता यावी
3.सफाई कामाचा अनुभव
वय –
दिनांक 19/3/2024 रोजी 18 वर्षे – 38 वर्ष
शुल्क – अर्ज करण्यासाठी शुल्क नाही
वेतन – सातवा वेतन आयोग मॅट्रिक्स एस-3 : रू 16600-52400 अधिक नियमानुसार भत्ते
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत
अर्थ पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता –
प्रबंधक प्रशासन,
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद,
जालना रोड,
छत्रपती संभाजी नगर – 431009.
अधिकृत वेबसाईट अर्ज – https://bombayhighcourt.nic.in
करण्यापूर्वी जाहिरात येथे सविस्तर वाचा- मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद सफाई कामगार भरती जाहिरात
For More Updates Follow – https://champsmaker.com
Join Our –
– नवीन जाहिराती येथे पहा –
- Shahu Bank Beed Recruitments : विविध 8 पदे भरती
- C-DAC Recruitments : 22 Scientist B Post
- HSC Board Form 2025 : इयत्ता बारावी बोर्ड चे फॉर्म भरण्यास सुरुवात
- NIACL ADMINISTRATIVE OFFICERS Recruiments : 170 पदभरती सुरु
- RRB NTPC Recruiments : गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (स्नातक) 8113 पदे भरती सुरु
- NTPC Deputy Manager Recruitment 2024: उपव्यवस्थापक 250 पदांसाठी भरती सुरु
- BMC Inspector Recruitments : 178 निरीक्षक पदासाठी भरती सुरू
- SSC Constable Recruiments : 39,481 पदांसाठी भरती सुरु
- ITBP Recruitment 2024: 819 पदे Constable पदभरती सुरु
- EIL Recruiments : 60 विविध पदांसाठी भरती सुरु
- UPSC Recruiments : केबिन सुरक्षा निरीक्षक 16 पदासाठी भरती सुरु