बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये क्ष-किरण सहाय्यक पदांची भरती सुरू…BMC Bharti 2024

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Follow me

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत क्ष-किरण सहाय्यक पदांच्या एकूण 05 पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 मार्च 2024 आहे.

पदाचे नाव – क्ष-किरण सहाय्यक

पदसंख्या – 05

शैक्षणिक पात्रता –
    उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी हा 3 वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उतीर्ण झालेला असावा (प्रथम प्राधान्य).
                                      किंवा
उमेदवार 12 वी विज्ञान/ 12 वी (MCVC) रेडिओग्राफी डिप्लोमा पास असावा. ( द्वितीय प्राधान्य).

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 33 वर्ष

वेतन – 16000 रू /-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

वैद्यकीय अधिक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह,

जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई – 400015.

संपर्क – 9321549133/ 9833486150

अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in

अर्ज करण्यापुर्वी जाहिरात सविस्तर येथे वाचा – BMC क्ष-किरण सहाय्यक पदांची जाहिरात आणि नमुना अर्ज

For More Updates Follow – https://champsmaker.com       

Join Our –

WhatsApp Channel

Telegram Channel   

Facebook Page       

-: नवीन जाहिराती वाचा :-

Scroll to Top