MAHARERA Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबई नवीन पदभरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Follow me

MAHARERA Bharti 2024

 

महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई कार्यालयातील खालील पदे कंत्राटी तत्वावर (११ महिण्याकरिता) भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी दिः १८ मे २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

MAHARASHTRA REAL ESTATE APPELLATE TRIBUNAL महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण

महारिएट/प्रशा/५६९/२०२४                दिनांक: ०४/०५/२०२४

📜 जाहिरात क्रमांक: ०२/२०२४

MAHARERA Bharti 2024 – Details

पदांचे नाव:
  1. खाजगी सचिव
  2. लघुटंकलेखक

पद संख्या  : एकूण ०३

  1. खाजगी सचिव – ०१
  2. लघुटंकलेखक – ०२

🎓 शैक्षणिक पात्रता:

१. खाजगी सचिवः-

१. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. (विधी पदवीधारकास प्राधाण्य देण्यात येईल.)

२. इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र

  1. MS-CIT प्रमाणपत्र,

४. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील खाजगी सचिव या पदावर ५ वर्षांना अनुभव आवश्यक.

२. लघुटंकलेखक :-

१. मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.

२. इंग्रजी ८० श.प्र.मि. व मराठी ८० श.प्र.मि. लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी  ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र.

३. MS-CIT प्रमाणपत्र

४. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक

 

वय सीमा: नमूद नाही

💰 वेतन:

  • शासनांच्या सहाय्यक: INR ९३,२२०/- मासिक
  • लघुटंकलेखक: INR ३४,७६०/- मासिक
💳 शुल्क:
  • सामान्य/ओबीसी: INR ५००/-
  • एससी/एसटी: INR २५०/-
📝 अर्ज पद्धत: ऑफलाइन
📅 महत्वाचे तारखा:
  • अर्जाची शेवटची तारीख: १८ मे २०२४
  • परीक्षेची तारीख: सुचविली जाहीर केल्या नंतर
Important Links –
🌐 अधिकृत संकेतस्थळ:  https://maharera.maharashtra.gov.in
🌐 pdf जाहिरात – https://maharera.maharashtra.gov.in/sites/default/files/vacancy-list/Addvertisment022024.pdf

 

✍️ अर्ज करण्याचा पत्ता:

प्रबंधक,

महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण,

पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत,

डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट,

मुंबई ४००००१.

📝 टिप-

१. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, टकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरीअर किंवा वैयक्तीक दिः १८ मे २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणार अर्ज ग्राहय धरले जाणार नाही आणि ते बाद ठरविण्यात येतिल,

 

२. अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकीटावर कोणत्या पदासाठी अर्ज करित आहे हे ठळक अक्षरान लिहावे.

 

३. निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणजे २ वेळा ११-११ महिण्याची पूनःनियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.

 

४. महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधीकरण, मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात.

अधिक माहितीसाठी https://champsmaker.com ला भेट द्या.
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी तसेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित भेट द्या.

MAHARERA Bharti 2024
MAHARERA Bharti 2024

————————ENGLISH ——————————

MAHARASHTRA REAL ESTATE APPELLATE TRIBUNAL

 

📜 ADVERTISEMENT NO. 02/2024

MAHARERA Bharti 2024 – Details

🌟 Vacancies Available:

  1. Private Secretary
  2. Junior Clerk

🎓 Educational Qualifications:

  1. Private Secretary:
    • Degree from a recognized university (Preference to Law degree holders)
    • English Shorthand: 120 wpm, Marathi Shorthand: 100 wpm
    • English Typing: 40 wpm, Marathi Typing: 30 wpm
    • MS-CIT Certificate
    • Minimum 5 years of experience as a Private Secretary in a court or tribunal.
  2. Junior Clerk:
    • Degree from a recognized university
    • English Typing: 80 wpm, Marathi Typing: 80 wpm
    • English Shorthand: 40 wpm, Marathi Shorthand: 30 wpm
    • MS-CIT Certificate
    • Experience in court or tribunal work.

⏳ Age Limit: Not Specified

💰 Salary:

  • Private Secretary: INR 93,220/- per month
  • Junior Clerk: INR 34,760/- per month

💳 Fees:

  • General/OBC: INR 500/-
  • SC/ST: INR 250/-

📝 Application Mode: Online

📅 Important Dates:

  • Last Date for Application: 18 May 2024
  • Examination Date: To be announced
MAHARERA Bharti 2024 : Important Links –

🌐 Official Website: https://maharera.maharashtra.gov.in

📄 Advertisement PDF: Download Here

📬 Address for Application:

Manager,
Maharashtra State Property Appellate Tribunal,
First Floor,

Van Forbes Building,
Dr. V. B. Gandhi Road, Kala Ghoda, Fort,
Mumbai 400001.

📌 Note:

  • Knowledge of Marathi is essential.
  • Attach clear and certified copies of educational and experience certificates with the application.
  • Deadline for application submission is 18 May 2024.
  • Specify the applied post clearly while sending the application.
  • Initial appointment will be on a contract basis for 11 months, with possibilities of extension based on performance.

 

 

Scroll to Top