भारतीय विमान प्राधिकरण यामध्ये कनिष्ठ कार्यकारी या पदाचे 490 पदे भरती होणार आहे.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. GATE 2024 माध्यमातून भरती होणार आहे.
जाहिरात क्रमांक 02/2024/CHQ
पदाचे नाव – कनिष्ठ कार्यकारी : आर्किटेक्चर,इंजीनियरिंग सिविल, इंजीनियरिंग विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स , माहिती तंत्रज्ञान
पदसंख्या – 490 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ कार्यकारी आर्किटेक्चर – आर्किटेक्चर मध्ये पदवीधर
2.कनिष्ठ कार्यकारी : इंजीनियरिंग सिविल – सिविल इंजिनिअरिंग किंवा माहिती तंत्रज्ञान
पदवीधर
3.कनिष्ठ कार्यकारी : इंजिनिअरिंग विद्युत – इलेक्ट्रिक इंजीनियरिंग किंवा माहिती तंत्रज्ञान पदवीधर
4.कनिष्ठ कार्यकारी : इलेक्ट्रॉनिक्स – टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिक विषय इंजिनिअरिंग किंवा माहिती तंत्रज्ञान पदवीधर
5.कनिष्ठ कार्यकारी : माहिती तंत्रज्ञान – कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग अथवा कॉम्प्युटर ॲपलिकेशन (एमसीए)पदवीधर पदवी
वयोमर्यादा – दिनांक 01 मे 2024 रोजी जास्त 27 वर्षे
वेतनश्रेणी – 40000‐3%‐140000 रू
शुल्क – सर्वसाधारण उमेदवार – रुपये 300
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ महिला – शुल्क नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात येथे सविस्तर वाचा – भारतीय विमान प्राधिकरण भरती जाहिरात
02 एप्रिल 2024 पासून ऑनलाइन अर्ज येते करा –ऑनलाईन अर्ज Application
For More Updates Follow – https://champsmaker.com
Join Our –
– नवीन जाहिराती येथे वाचा –