महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे मुख्य लिपिक,वरिष्ठ लिपिक आणि निम्नश्रेणी लघुलेखक या पदांची भरती सुरू..MSCE Pune Bharti

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Follow me

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे मुख्य लिपिक,वरिष्ठ लिपिक आणि निम्नश्रेणी लघुलेखक या पदांची भरती सुरू झालेली आहे. ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करायचं शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे.

पदाचे नाव – मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक

पदसंख्या – 23 जागा
मुख्य लिपिक – 06
वरिष्ठ लिपिक -14
निम्नश्रेणी लघुलेखक – 03

शैक्षणिक पात्रता –
मुख्य लिपिक / वरिष्ठ लिपिक –
1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2.मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
3.वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव.
4.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

निम्नश्रेणी लघुलेखक-
1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
2.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघु लेखन १०० श.प्र.मि चेशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
3.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.


नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – दिनांक 01.03.2024 रोजी : 18-43 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज शुल्क – खुला संवर्ग : 950 रू + चार्जेस
               मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग : 850 रू + चार्जेस

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 23 मार्च 20 24

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट – https://mscepune.in

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात येथे वाचा – https://www.mscepune.in/gcc/path/LipikJahirat.pdf

दिनांक 23.03.2024 पासून
ऑनलाइन अर्ज येथे करा – Online Apply Here

For More Updates Follow – https://champsmaker.com       

Join Our –

WhatsApp Channel

Telegram Channel   

Facebook Page       

– नवीन जाहिराती येथे वाचा

Scroll to Top