श्री साईबाबा संस्थान संचलित साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयासाठी 82 पदे भरण्यास सुरुवात झालेली आहे

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Follow me

श्री साईबाबा संस्थान संचलित साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयासाठी एकूण 82 पदे भरण्यात येणार आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर आणि स्पेशलिस्ट

पद संख्या – 82

शैक्षणिक पात्रता – पदानुसार वेगवेगळी

वेतन श्रेणी – 72900रू.- 88000/- + Incentive As per Rule/No. Of cases

वय – 45 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05/04/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत

अर्ज करण्याचा पत्ता –
आवक विभाग,
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी
ता.राहता जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र
पिन 42 31 09.
फोन 02423-258500.

अधिकृत वेबसाईट – https://sai.org.in

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर येथे वाचा –श्री साईबाबा संस्थान संचलित साईबाबा हॉस्पिटल पद भरती जाहिरात आणि अर्ज नमुना

For More Updates Follow – https://champsmaker.com       

Join Our –

WhatsApp Channel

Telegram Channel   

Facebook Page       

सूचना –

  • वरील सर्व पदे ही 11 महिने कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येतील. या पदांवरील नियुक्ती जास्तीत जास्त 11 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा नियमित उमेदवारांची नियुक्ती होईपर्यंत, यापैकी जे आगोदर घडेल तोपर्यंतच असेल याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांस संस्थान संकेतस्थळावर अपलोड केलेल्या मसुद्याप्रमाणे अर्ज करावा.
  • उमेदवारांनी मुलाखतीस येताना सोबत शैक्षणिक व अनुभवाचे मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे घेऊन यावे. सदर कागदपत्रे मुलाखतीचे वेळी तपासण्यात येतील.
  • उमेदवारांची निवड ही संस्थानचे संकेतस्थळावर (www.sai.org.in) नमुद केलेल्या गुण तालीकेच्या आधारे करणेत येईल.
  • कोणत्याही पदासाठी उमेदवार कमी असतील व अनुभव जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे नसल्यास सदर पदासाठी उपस्थित उमेदवारांकरीता निकष व अनुभव शिथील करण्यात येवुन त्याखालील वेतनश्रेणी / ग्रेड पे (एकत्रित वेतन) देणेत येईल.
  • नियुक्त केलेल्या उमेदवाराला रुग्णालयाचे गरजेनुसार कोणत्याही रुग्णालयात काम करावे लागेल.
  • वेतन, प्रोत्साहन भत्ता, पात्रता, अनुभव, वय व इतर आवश्यक सविस्तर माहितीकरीता संस्थानचे संकेतस्थळ www.sai.org.in ला भेट द्यावी.
  • सर्व कागदपत्रांसह अर्ज दि. 05/04/2024 रोजी सायं.5:00 वाजेपर्यंत संस्थानचे आवक विभागाकडे जमा करावेत. उशिराने प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • (तुकाराम हुलवळे) प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी
    श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी



नवीन जाहिराती वाचा

Scroll to Top