पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक भरती सुरू..

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Follow me

PCMC सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक एकत्रित मानधनावर तात्पुरत्या ( 2024-2025 करीता ) स्वरूपात भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
जाहिरात क्र -01/2024

पदाचे नाव  – सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक
एकूण पदे – 327
मराठी माध्यम 245
उर्दू माध्यम 66
हिंदी माध्यम 16

पात्रता –
1.मराठी माध्यम –
सहाय्यक शिक्षक – एच एस सी डी एड – 152
पदवीधर शिक्षक – एच एस सी डी एड बीएससी बीएड (विज्ञान विषय)
एच एस सी डी एड बीए बीए (भाषा विषयक) : 93

2. उर्दू माध्यम –
सहाय्यकशिक्षक – एच एस सी डी एड – 33
पदवीधर शिक्षक – एच एस सी डी एड बीएससी बीएड विज्ञान विषय एचएससी डीएड बीए बीए भाषा समाजशास्त्र विषय – 33

3.हिंदी माध्यम –
सहाय्यक शिक्षक – एच एस सी डी एड : 11
पदवीधर शिक्षक – एच एस सी डी एड बीएससी (विज्ञान विषय)
एच एस सी डी एड बीए बीए (भाषा /समाजशास्त्र विषय) : 5

नोकरीचे ठिकाण – पुणे

वेतन – एकत्रित मानधन

अर्ज करण्याचा कालावधी – 1 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 अखेर

वेळ – सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष

समक्ष अर्ज सादर करायचा पत्ता –
जुना “ड ” प्रभाग कार्यालय,कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव पुणे.

अधिकृत वेबसाईट –  https://www.pcmcindia.gov.in                                                        

अर्ज करण्यापूर्वी येथे जाहिरात सविस्तर वाचा –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहायक शिक्षक पदवीधर शिक्षक भरती जाहिरात आणि नमुना अर्ज

For More Updates Follow – https://champsmaker.com       

Join Our –

WhatsApp Channel

Telegram Channel   

Facebook Page       

             -: नवीन जाहिराती इथे वाचा :-

Scroll to Top