भारतीय रेल्वेमध्ये तंत्रज्ञ या पदासाठी पद भरती सुरू झालेली आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 एप्रिल 2024.
CEN No.02/2024
पदाचे नाव – तंत्रज्ञ Grade 1 Signal,
तंत्रज्ञ Grade 3
पदसंख्या – तंत्रज्ञ Grade 1 : 1092
तंत्रज्ञ Grade 3 : 8052
————————————————-
. एकूण : 9144
पात्रता – पदानुसार जाहिरात पहा.
वय – दिनांक 01.07.2024 रोजी
तंत्रज्ञ Grade 1 : 18-36 वर्ष
तंत्रज्ञ Grade 3 : 18-33 वर्ष
पगार – तंत्रज्ञ Grade 1 : Initial Pay 29200 रू ( 7th Pay CPC Level 5)
तंत्रज्ञ Grade 3 : Initial Pay 19900 रू ( 7th Pay CPC Level 2)
शुल्क – सर्वसाधारण – 500रू
SC,ST, माजी सैनिक, महिला,EBC – 250 रु
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरू तारीख – 09.03.2024
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख – 08.04.2024
अधिकृत वेबसाईट –
https://indianrailways.gov.in/
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचा –
रेल्वे तंत्रज्ञ भरती जाहिरात
For More Updates Follow – https://champsmaker.com/
अर्ज येथे करावा – https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
Join Our –
– : नविन जाहिराती वाचा :-
- Shahu Bank Beed Recruitments : विविध 8 पदे भरती
- C-DAC Recruitments : 22 Scientist B Post
- HSC Board Form 2025 : इयत्ता बारावी बोर्ड चे फॉर्म भरण्यास सुरुवात
- NIACL ADMINISTRATIVE OFFICERS Recruiments : 170 पदभरती सुरु
- RRB NTPC Recruiments : गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (स्नातक) 8113 पदे भरती सुरु
- NTPC Deputy Manager Recruitment 2024: उपव्यवस्थापक 250 पदांसाठी भरती सुरु
- BMC Inspector Recruitments : 178 निरीक्षक पदासाठी भरती सुरू
- SSC Constable Recruiments : 39,481 पदांसाठी भरती सुरु
- ITBP Recruitment 2024: 819 पदे Constable पदभरती सुरु
- EIL Recruiments : 60 विविध पदांसाठी भरती सुरु