भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदासाठी भरती सुरू झालेली. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 22.03.2024 आहे
पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर 1, ट्रेनी इंजिनिअर
पदासंख्या –
प्रोजेक्ट इंजिनिअर 1 : 10
ट्रेनी इंजिनिअर : 11
पात्रता – पदानुसर वेगवेगळी
वय –
दिनांक 01.06.2024 रोजी
प्रोजेक्ट इंजिनिअर 1 : 32 वर्ष
ट्रेनी इंजिनिअर : 28 वर्ष
वेतन – पदानुसार
नौकरी ठिकाण – पोस्ट नुसार
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख – 22.03.2024
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करायचा पत्ता –
Manager (HR/NS-S&CS)
Bharat Electronics limited
Jalahalli Post Bengaluru – 56003
फीस – Genral EWS And OBC Candidates
प्रोजेक्ट इंजिनिअर 1 : 472 रू
ट्रेनी इंजिनिअर : 177 रू
Fees भरायची लिंक – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm?corpID=14842
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
जाहिरात येथे पहा – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=Eng%20webadvt%2006032024%20NS1-6-3-24.pdf
ट्रेनी इंजिनिअर अर्ज नमुना – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=TRE%202024%20appln%20format-6-3-24.pdf
प्रोजेक्ट इंजिनिअर अर्ज नमुना – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=PRE%202024%20appln%20format-6-3-24.pdf
For More Updates Follow – https://champsmaker.com